झारखंडमधील २० हून अधिक गावांमध्ये गुरांनाही एक दिवस सुट्टी दिली जाते.
रविवारी या प्राण्यांकडून कोणतेही काम घेतले जात नाही.
या दिवशी गायी आणि म्हशींचे दूध काढले जात नाही. रविवारी सर्व पशुपालक जनावरांची खूप सेवा करतात. त्यांना खूप चांगले अन्न दिले जाते.
कोणत्या गावात असते जनावरांना सुट्टी : येथे पहा
कोणत्याही परिस्थितीत जनावरांना पुनर्लावणी किंवा इतर कामांसाठी शेतात नेले जात नाही. शेतकरी या दिवशी स्वतः काम करणे पसंत करतात.
ही परंपरा त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून 100 वर्षांपासून असल्याचे स्थानिक लोक सांगतात.
पशुवैद्य म्हणतात की ही एक चांगली पद्धत आहे.
माणसाला जसे आठवड्यातून एक दिवस विश्रांतीची गरज असते. तसेच प्राण्यांनाही विश्रांती मिळायला हवी.
कोणत्या गावात असते जनावरांना सुट्टी : येथे पहा
गावातील सर्व प्राणी दिवसभर विश्रांती घेतात. गावकऱ्यांच्या मते, मनुष्य आणि प्राण्यांच अनेक जन्मांपासूनचं नातं आहे. भारतीय संस्कृतीत याचे अनेक दाखले आहेत.
आपले अनेक सण-उत्सवदेखील पशु-प्राण्यांशी जोडलेले आहेत.
गायी-गुरांच्या मेहनत आणि सहकार्यामुळेच जगात माणसांची भूक भागली जाते. त्यामुळे एवढी मेहनत घेणाऱ्या गायी गुरांना आठवड्यातून एक दिवस सुटी दिलीच पाहिजे.
yojna : गाय / म्हैस गोठा 100% अनुदान : येथे पहा