Anandacha Shidha Yojna : राशन कार्ड धारकांना पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा

Anandacha shidha, आनंदाचा शिधा, anand shidha, ration card yojna,

राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने मोठे पाऊल उचललेला आहे.

म्हणजेच मागे जसे राशन शिधा देण्यात आला होता, त्याच पद्धतीने आता सुद्धा शासनाकडून 100 रुपयात आनंदाचा शिधा हा देण्यात येणार आहे.

100 रुपयांमध्ये काय काय मिळणार ? : येथे पहा

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. बैठकीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. हा जो काही शिधापत्रिका आनंदाचा शिधा आहे, हा लाभार्थ्यांना म्हणजेच राज्यातील 1 कोटी 63 लाख जे काही शिधापत्रिकाधारक आहे, यांना मिळणार आहे.

आनंद शिधा पात्र कोण काय लाभ ?

याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधापत्रिका कार्डधारकांना होणार आहे. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. यामध्ये अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा.

100 रुपयांमध्ये काय काय मिळणार ? : येथे पहा

आता हा एका महिन्याच्या म्हणजेच गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या आत लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा आहे,