Anand Shidha : आनंदाचा शिधा काय काय मिळणार ?


आता हा एका महिन्याच्या म्हणजेच गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या आत लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा आहे,

100 रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, आणि एक लिटर पामतेल असा हा शिधा या अनेक गोष्टी जे काही लाभार्थी आहेत. राशन कार्डधारक आहेत त्यांना हा मिळणार आहे.


रासायनिक खतांच्या दरात मोठा बदल : नवीन भाव पहा