pm kisan scheme पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले आहेत. 13 वा हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे पीएम किसान चा 13व्या हप्त्याची तारीख आलेली आहे या तारखेला पीएम किसान चे 2हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.
या तारखेला येणार 13वा हप्ता व लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये मिळतात हप्ता हा दोन हजाराचा असतो अशाप्रकारे तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
13 हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार खाली पहा पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये पण आपले नाव चेक करा यावेळेस शेतकऱ्यांचे खूप नावे कमी झालेली आहेत त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा
या तारखेला येणार 13वा हप्ता व लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी