List

26 जानेवारीच्या आत 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मकर संक्रांतीच्या आधी हप्ता जमा झाल्यास आठवडाभरातच शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे.