Stone picker machine : दगड गोटे जमा करणारी मशीन

👇 खालील व्हिडिओ पहा 👇



शेतीच्या कामासाठी यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यंत्राच्या साहाय्याने शेतीची मशागत करणे सोपे जाते.

डोंगराळ आणि कठीण जमिनीवरही शेती करण्यास आपल्याला सोपे होत असते.

डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी आहे उपयुक्त (Farming Equipment for Hill Region Farmers)

हे पण वाचा:
पंजाब डख हवामान अंदाज मार्च 2024 |Panjabrao dakh today

शेती हा व्यवसाय पावसावर अवलंबून असतो, पण पेरणीच्या आधी आपल्याला शेती जमिनीची मशागत करावी लागते.

त्यात आपली जमीन ही खडकाळ आणि डोंगराळ भागात असली तर मोठी मेहनत घ्यावी लागते.

बऱ्याच शेतात खडे, छोटे दगड असल्याने तेथील पीकांची रोपे उमलण्यावर परिणाम होत असतो.

हे पण वाचा:
PM किसान योजना 16 वा हप्ता लवकरच येणार; तारीख जाहीर! 2000रु

यासाठी अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक मशीन विकसित करण्यात आले आहे.

याच्या मदतीने आपण आपली शेतजमीन चांगली साफ करु शकता. या यंत्राचे नाव आहे स्टोन पिकर.

स्टोन पिकर मशीन (Stone picker machine) :-

हे पण वाचा:
पंढरी शेठ फडके कोण होते ? संपूर्ण माहिती ।Pandhari Shet Phadke Biography Marathi

स्टोन पिकर मशीन – डोंगराळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे कृषी यंत्र खुप उपयोगी आहे.

स्टोन पिकरमुळे शेतातील अनेक कामे सोपी होतात.

या यंत्राच्या साहाय्याने आपण शेतातील छोटे-मोठे दगड आणि खडे बाहेर काढू शकतो.

हे पण वाचा:
कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय ! झटपट कांदा मोठा होणार

विशेष म्हणजे याची किंमत आपल्याला परडवणारी आहे.

या यंत्राला मशीनला चालविण्यासाठी एका ट्रॅक्टरची गरज लागते.

कोणत्याही प्रकारच्या ट्रॅक्टरवरहे मशीन चालू शकते.

हे पण वाचा:
शिवाजी महाराज भाषण कडक व शायरी । Shivaji maharaj speech in marathi

एका एकरातील खडे, दगड, केवळ दोन तासात बाजूला करण्याची क्षमता या यंत्रात आहे.