Aadhar card update : आधार कार्ड अपडेट करा मोबाइल वरून

आधार कार्ड दुरुस्ती, adhar update maharashtra,

बंधुंनो किती चांगले होईल ना आपल्याला घरी बसल्या आपल्या आधार कार्ड वरील पत्ता व इतर माहिती दुरुस्त करणे शक्य झाले तर” बंधूंनो आजच्या या लेखामध्ये आम्ही या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत.

कशाप्रकारे आपण घरी बसल्या आपल्या आधार कार्ड वरील माहिती बदलू शकता हे आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा:
पंजाब डख हवामान अंदाज मार्च 2024 |Panjabrao dakh today

तसे पाहिले तर आधार कार्ड वरील आपल्या माहितीमध्ये बदल करणे फार सोपे आहे, परंतु त्यासाठी आपल्याला पुराव्यांची आवश्यकता भासते.

परंतु काही वेळा आपल्याकडे पुरावा नसल्याने आधार केंद्रावर जावे लागते.

मोबाईल वर आधार कार्ड अपडेट कसे करायचे ? : येथे पहा

हे पण वाचा:
PM किसान योजना 16 वा हप्ता लवकरच येणार; तारीख जाहीर! 2000रु

जर का तुम्हाला तुमच्या पत्तेमध्ये बदल करायचा असेल तर कुठल्याही आधार केंद्रावर न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या पत्त्यामध्ये सुधारणा करू शकता.


yojna : पाईपलाईन १००% अनुदान : येथे पहा


हे पण वाचा:
पंढरी शेठ फडके कोण होते ? संपूर्ण माहिती ।Pandhari Shet Phadke Biography Marathi