Aadhar Card PanCard Link : आधार कार्ड व पॅनकार्ड लिंक करा 2 मिनिटात

आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक,

आधार कार्ड पॅन कार्ड ही एक खूप महत्त्वाची कागदपत्रे आहे.

प्रत्येक भारतीय नागरिकाचा ओळखीचा पुरावा आला म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे खूप फार गरजेचे असतात.

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा:
पंजाब डख हवामान अंदाज मार्च 2024 |Panjabrao dakh today

त्यामुळे आता सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केलेले आहे.

त्यामुळे आता तुम्ही जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केल्या नसेल तर 31 मार्च 2023 ही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आहे.

त्यामुळे 31 मार्च 2023 या तारखेच्या अगोदर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड हे कायमचे बंद होणार.

हे पण वाचा:
PM किसान योजना 16 वा हप्ता लवकरच येणार; तारीख जाहीर! 2000रु

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी : येथे क्लिक करा