Adhar card Pancard Link आधार पॅन कार्ड लिंक


तुम्ही घरी बसून सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये फक्त दोन मिनिट पण आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता.

त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत संकेतस्थळ वर जावा लागेल.

आधार कार्ड व पॅन लिंक करण्यासाठी : येथे क्लिक करा

कशाप्रकारे तुम्ही आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करू शकता ते बघायचे असेल तर

खालील लिंक ला क्लिक करून तुम्ही आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करू शकता.

आधार कार्ड व पॅन लिंक करण्यासाठी : येथे क्लिक करा

त्यासाठी वरील लिंक ला नक्की क्लिक करा.