Coriander Farming : कोथिंबीर चे असे नियोजन करून लागवड करा. लखपती व्हा !

Kothimbir lagvad, कोथिंबीर लागवड,

कोथिंबीरीच्‍या विशिष्‍ट स्‍वादयुक्‍त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते.

मात्र कोथिंबीरीची लागवड प्रामुख्‍याने खरीप आणि रब्‍बी हंगामात केली जाते.

कडबा कुट्टी मशीन १००% अनुदान : येथे पहा

हे पण वाचा:
Best 5 Crop : फेब्रुवारी मार्च महिन्यात बाजारभाव असणारी हि पिके लावा

उन्‍हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्‍पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते.

त्‍यामुळे कोथिंबीरीच्‍या लागवडीस चांगला वाव आहे. कोथिंबीर ही रोजच्‍या आहारात वापरली जाणारी महत्‍वाची पालेभाजी आहे.

गाय / म्हैस गोठा योजना १००% अनुदान : येथे पहा

हे पण वाचा:
Gahu Tannashak : गहू तणनाशक फवारणी । Top 5 । जबरदस्त Result

कोथिंबीर Farming साठी आवश्यक हवामान

कोथिंबीरीची लागवड कोणत्‍याही प्रकारच्‍या हवामानात करता येते त्‍यामुळे अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्‍ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते.


उन्‍हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्‍या वर गेल्‍यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीच्‍या पिकासाठी मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमिन निवडावी.

गाय / म्हैस गोठा योजना १००% अनुदान : येथे पहा

हे पण वाचा:
गहू पिकासाठी पहिली फवारणी ! झटपट फुटवे वाढणार.

सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्‍यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत कोथिंबीरीचे पिक चांगले येते.

कोथिंबीरीची खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळी अश तीनही हंगामात लागवड करतात. उन्‍हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्‍यात कोथिंबीरीचे उत्‍पादन घ्‍यावे.

कोथिंबीरीला नियमित पाणी देणे आवश्‍यक आहे.

हे पण वाचा:
ऊस फुटवे वाढीचा रामबाण उपाय ! ऊस फुटवे वाढीसाठी खत व्यवस्थापन

कडबा कुट्टी मशीन १००% अनुदान : येथे पहा

सुरूवातीच्‍या काळात बियांची उगवण होण्‍यापूर्वी वाफयाला पाणी देताना वाफयाच्‍या कडेने वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट लावावे.

कोथिंबीरीवर फारसे रोग आणि किडी दिसून येत नाही. काही वेळा मर रोगाचा प्रार्दूभाव होतो. भुरी रोगाच्‍या नियंत्रणासाठी लांम सी एस-6 सारख्‍या भुरी प्रतिबंधक जातीचा वापर करावा. आणि पाण्‍यात विरघळणारे गंधक वापरावे.

हे पण वाचा:
Zendu lagwad mahiti marathi झेंडूच्या फुलाची लागवड : संपूर्ण माहिती मराठीत

गाय / म्हैस गोठा योजना १००% अनुदान : येथे पहा

कोथिंबीर चांगल्या वाढीसाठी हे करा.

कोथिंबीरीच्‍या पिकाच्‍या चांगल्‍या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्‍टरी 35 ते 40 गाडया शेणखत जमिनीत मिसळून द्यावे कोथिंबीरीच्‍या पिकाला पेरणीच्‍या वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्रखत द्यावे.

बी उगवून आल्‍यावर 20-25 दिवसांनी हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे. कोथिंबीरीचा खोडवा घ्‍यावयाचा असल्‍यास कापणीनंतर हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे.

हे पण वाचा:
Soyabeen crop information Panjab dakh | सोयाबीन पीक संपूर्ण नियोजन पंजाब डख

गाय / म्हैस गोठा योजना १००% अनुदान : येथे पहा


कोथिंबीर विक्री कधी करावी ?

पेरणीपासून दोन महिन्‍यांनी कोथिंबीरीला फुले येण्‍यास सुरुवात होते. म्‍हणून त्‍यापूर्वी हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असतानां कोथिंबीरीची काढणी करावी.

कडबा कुट्टी मशीन १००% अनुदान : येथे पहा

हे पण वाचा:
Seed germination check : घरचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी तपासा उगवण श्रमता

साधारणपणे 15 ते 20 सेमी उंच वाढलेली परंतु फुले येण्‍यापूर्वी कोथिंबीर उपटून अथवा कापून काढणी करावी.

नंतर कोथिंबीरीच्‍या जुडया बांधून गोणपाटात किंवा बांबूच्‍या टोपल्‍यांमध्‍ये व्‍यवस्‍थीत रचून बाजारात विक्रीसाठी पाठवावी.