Seed germination check : घरचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी तपासा उगवण श्रमता

शेतकरी बियाणे, shetkati biyane, sheti mahiti, शेती महिती,

खालील विडिओ पहा


आजचा हवामान अंदाज : येथे पहा


Seed germination check : घरचे बियाणे (seeds) पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांची भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते.

अशा बियाणांचा पेरणीसाठी वापर केल्यामुळे उगवण चांगली होत नाही, त्यामुळे पेरणीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असते.

त्यामुळे बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा