weather today : आज आहे १ ४ डिसेंबर २ ० २ ४ .
आजचा हवामान अंदाज – weather today
राज्यात १ ९ डिसेंबर पर्यंत थंडीची तीव्र लाट.
राज्यात २ १ डिसेंबर ते २ ६ पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार.
२ ० तारखेला ढगाळ वातावरण यायला सुरुवात होणार.
२ ० डिसेंबरला सांगली,जत,कर्नाटकडे पाऊस पडलेला दिसेल.
२ २ ला विदर्भ, २ ३ ला मराठवाडा, २ ४ ला उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,२ ५ ला विदर्भाकडे पाऊस , २ ६ ला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार.
१ ९ तारखेपर्यंत कांदा काढून झाकून ठेवावा.
२ -२ दिवस मुक्काम करत पाऊस पडणार.
या भागात पाऊस
यवतमाळ,नागपूर,चंद्रपूर,नांदेड,हिंगोली,पुसद,अमरावती,वर्धा,वाशीम,बुलढाणा,अकोला,परभणी,नांदेड,लातूर,धाराशिव ,बीड ,सांगली ,सातारा ,कोकणपट्टी ,मुंबई , नगर जिल्हा ,संभाजीनगर ,वैजापूर ,गंगापूर ,शिर्डी ,संगमनेर ,दौंड ,मुतखेड ,नांदुरबार ,धुळे ,जळगाव ,नाशिक ,शहादा ,मालेगाव या भागामध्ये पाऊस पडणार.
२ १ डिसेंबर ते २ ७ डिसेंबर दररोज वेगवेगळ्या भागात २ -२ दिवस मुक्काम करत पाऊस पडणार.
सर्वोदोर पडणार नाही, परंतु पाऊस पडणार हे निश्चित.
अचानक वातावरणात बदल झाला तर,नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.