Panjabrao dakh live hawaman andaj today पंजाब डख आजचा हवामान अंदाज for agriculture – now

Panjabrao dakh live hawaman andaj today पंजाब डख आजचा हवामान अंदाज for agriculture – now

Panjabrao dakh, panjab dakh, पंजाब डख, पंजाबराव डख, panjabrao dakh

Panjabrao dakh विभाग अंदाज 👇

🔴 राज्यामध्ये पूर्व विदर्भ, विदर्भ , मराठवाड्यात पावसाने खुप धुमाकूळ घातला होता.

🔴 परंतु सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि १ ऑगस्ट पासून राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार.

संपूर्ण ऑगस्टचा हवामान अंदाज : येथे पहा

पाऊस एकदम बंद होणार नाही, पाऊस चालूच असणार पण १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट राज्यामध्ये २०-३० मिनिटाचा पाऊस पडेल.
म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.

राज्यामध्ये ऊन पावसासारखा पाऊस पडेल, म्हणजे पाऊस पडेल आणि लगेच २०-३० मिनिटांत ऊन पडेल.

Panjabrao dakh पूर्व-सुचना👇

🔴 राज्यामध्ये ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये १३ तारखेनंतर पुन्हा पाऊस सक्रिय होणार.

संपूर्ण ऑगस्टचा हवामान अंदाज : येथे पहा

तुम्ही ह्या १०-१२ दिवसामध्ये शेतीची कामे आटपून घ्या कारण कि १३ ऑगस्ट नंतर पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे.

राज्यामध्ये पाऊस अजून अडीच ते तीन महिने राहिला .

अचानक जर वातावरणात बदल झाला तर पुहा एक मॅसेज देण्यात येईल धन्यवाद.


🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

संपूर्ण ऑगस्टचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा