Panjabrao dakh : 🔴 राज्यात 27 ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस – पंजाब डख
🔴 नशिक पासून 100 किमी सर्व बाजूने तिन दिवस मुसळधार पाउस पडेल .
🟣 गुजरातला पावसाचा महाप्रलय होइल 500 मिली पेक्षा जास्त पाउस पडेल .
🟡 महाराष्ट्रात शनिवार रविवार सोमवार जोरदार वरूण राजाची बँटींग .
🟡 पूर्वविदर्भ , प-विदर्भ मराठवाडा प. महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकनपटी पुणे मुबई नाशिक सर्वठिकाणी 27 पर्यंत पाउस .
💥☁️28,29,30 ऑगस्ट हवामान कोरडे व ढगाळ वातावरण
स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडेल सर्वदुर
नसणार .
🔴 31 ऑगस्ट ते 1,2,3,4 सप्टेबर राज्यात पुन्हा पाऊस .
🟡 माहितीस्तव – Panjabrao dakh
राज्यात रविवार सोमवार मंगळवार तिन दिवस पाउस आहे . गुजरातमध्ये देखील खुप पाऊस पडणार .
नाशिक उत्तर महाराष्ट्रान तिन दिवस 25,26,27 अतिवृष्टी होइल . काळजी घ्यावी त्या पावसामुळे गोदावरीला पुर येइल व धरणाचा पाणी साठ्यात वाढ होइल .
पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नये काळजी घ्यावी .
विजा कडकडाट होत असताना 🌳 झाडाखाली थांबू नये .
शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते .
पंजाब डख
गुगळी धामणगाव ता .सेलु जि. परभणी
9158101052
25 ऑगस्ट 2024 वेळ 3-53
Yojna : महाराष्ट्रातील नवीन योजनांची माहिती – येथे पहा