Mango export rules in Marathi : आंबा निर्यात (एक्सपोर्ट) करण्यासाठी नियम मराठी

आंबा एक्सपोर्ट,

शेतातले आंबे अमेरिकेत पाठवून पैसे कमवायचेत ? Export करण्यासाठी नियम काय आहेत हे बघा.

नियम पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

अमेरिकेतील लोक आंब्याचे मोठे चाहते आहेत, गेल्या वर्षी सुमारे १२०० मेट्रिक टन आंबे येथे गेले होते. हे वर्ष अधिक असेल.

दरम्यान, भारतातील सर्वात महागडा आंबा म्हणजेच हापूस या हंगामात प्रथमच महाराष्ट्रातून जपानला पाठवला जात आहे.

नियम पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

पहिली बॅच 1.5 टनांची आहे. पूर्वी ते युरोपला पाठवले जात होते.

ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि अमेरिकेतही पुढील आठवड्यात निर्यात सुरू होईल, पण, आंब्याची निर्यात करण्यासाठी काही नियम आहेत.


Yojna : विहीर खोदण्यासाठी 100% अनुदान : येथे पहा