Majhi Kanya Bhagyashri yojna : माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण माहिती

Mazi Kanya bhagyadhri, माझी कन्या भाग्यश्री योजना, मुलींसाठी योजना,

Majhi Kanya Bhagyashri yojna : ही योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते.

Majhi Kanya Bhagyashri योजना माहिती

  1. ज्या लाभार्थ्यांचे नाव दारिद्र्य खाली आहे किंवा वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे.
    असे महाराष्ट्रातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • 2) या योजनेत लाभ घेण्यासाठी एका मुलीच्या जन्मानंतर आई-वडिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर मुलीच्या नावे ५० हजार रुपये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुलींच्या नावे जमा केली जाते.
  • 3) दोन मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन्ही मुलीच्या नावे 25 हजार रुपये जमा केले जातात.
  • 4) मुलगी जेव्हा 6 वर्षाची किंवा 12 वर्षाची होईल तेव्हा त्या पैशावरची व्याज त्यांना काढता येते.
  • 5) जेव्हा मुलगी 18 वर्ष पूर्ण करेल तेव्हाही रक्कम त्यांना काढता येते.