Best 5 Schemes For Daughter : नमस्कार मित्रांनो सरकारच्या माध्यमातून मुलींच्या भविष्यासाठी सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत.
मुलीचे शिक्षण आणि आरोग्य संदर्भातील आर्थिक आणि कल्याणकारी योजना प्रत्येक गोरगरिबापर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशाने आपण या लेखामध्ये मुलींसाठी सर्वोत्कृष्ट 5 योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत….
मुलींसाठी सर्वोत्कृष्ट ५ योजना खालील प्रमाणे 👇
- १) सुकन्या समृद्धी योजना
- २) बालिका समृद्धी योजना
- ३) माझी कन्या भाग्यश्री योजना
- ४) बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना
- ५) सीबीएसई उडान योजना