Kadba Kutti Machine yojana : किती रुपये अनुदान मिळेल?

ट्रॅक्‍टरचलित अवजारे जर आपण निवडली तर यामध्ये आपल्याला 15 ते 20 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.

फॉर्म भरण्यासाठी : येथे क्लिक करा.

मनुष्य चलित अवजारे निवडून जर आपण कडबा कुट्टी मशीन साठी मागणी केली तरी यामध्ये फक्त 5 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.

ही कुट्टी मशीन मनुष्य चलित असणार आहे. ती हाताच्या साह्याने कुटी करावे लागणार आहे.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा.