Benefits of Jivamrut : जीवामृत वापरण्याचे फायदे/जीवामृत कसे बनवावे?

जीवामृत फायदे, Jivamrut fayde,

जीवामृत वापरण्याचे फायदे

🔴 आपण जीवामृताचा उपयोग केला तर पिकांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात चांगल्या प्रकारचे वाढ दिसून येते.

जीवामृत कसे बनवावे ? येथे पहा.

🔴 जीवामृत वापरल्याने पिकांची सहनशीलता वाढते. कीड व रोगांना पिकापासून दूर ठेवण्याची प्रतिकारक शक्ती उत्पन्न होते.

🔴 जीवामृत वापरल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. शेतामध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे पिकांचा किडीपासून बचाव होतो.

जीवामृत वापरण्याचे प्रमाण : येथे पहा.

🔴 जर आपण ठिबक सिंचन पद्धती वापरत असाल तर त्याद्वारे ही पिकांना ड्रीप द्वारे जीवामृत सोडता येत.