Jambul sell on Amazon : शेतकरी amazon वर जांभूळ ची विक्री करत आहे | मिळत आहे एवढा भाव ?

Maharashtra shetkari, महाराष्ट्र शेतकरी, शेतकरी बातमी, shetkari batmi,

Jambul sell on Amazon : सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

याचाच फायदा घेत अमर बरळ यांनी ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीबरोबर करार करून ॲमेझॉनच्या मार्फत जांभळाची विक्री करण्यास सुरुवात केली.

प्रती किलो amazon वर जांभळाला किती भाव मिळाला ? : येथे पहा


प्रती किलो amazon वर मिळत आहे एवढा भाव 👇

Amazon वर त्यांना किलोला 200 ते 280 इतका दर मिळू लागला आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा


Smart शेती करून सुधा चांगला पैसा बनवू शकतो हे ह्या शेतकर्‍यांनी दाखवले आहे.

बरळ यांचे कुटुंब जांभळाची तोडणी घरच्या घरीच करीत असून तोडणी करून मालाची निवड करून जांभळ पॅकिंगमध्ये भरून ते सध्या टेंभुर्णी येथील ॲमेझॉनच्या (amazon) सेंटरवर विक्रीसाठी पाठवत आहेत.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

किरकोळ बाजारपेठेमध्ये जांभळाला सध्या 70 रुपयापासून ते 150 रुपये असा किलोला दर मिळत आहे.

मात्र ॲमेझॉनवर जांभळाला किलोला 200 ते 280 असा दर मिळत असल्याने बरळ यांना सध्या चांगला नफा हा जांभूळ विक्रीतून मिळत आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

इंदापूरच्या शेतकऱ्याची भन्नाट बिझनेस आयडिया; जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री


Pm mudra loan yojna : मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज : येथे पहा