Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज | weather for agriculture

🔴 नमस्कार शेतकरी मिञांनो, आज 31 जुलै 2023 आजपासून चा नवीन हवामान अंदाज खालील व्हिडिओ मध्ये दिलेला आहे.


🔴 नवीन हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

खालील व्हिडिओ पहा 👇


🔴 शेतकरी मिञांनो वरील व्हिडिओ मध्ये 31 जुलै 2023 पासून पुढचा अंदाज दिलेला आहे. चुकून 31 जुलै ऐवजी 31 ऑगस्ट झाले आहे.

🔴 1 ऑगस्ट पासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार. पाऊस एकदम बंद होणार नाही

🔴 राज्यात 4 ऑगस्ट पर्यंत 20-30 मिनिटाचा पाऊस पडेल हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.

उदयाचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 हवामान अभ्यासक पंजाब डख राहणार गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी.


उदयाचा हवामान अंदाज : येथे पहा


📌 Yojna : व्यवसायासाठी 1 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज : येथे पहा