Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh, panjabrao dakh,hawaman andaj, पंजाब डख, पंजाबराव डख,

👇हवामान अंदाज 👇

🔴 राज्यात 21 जुलै शुक्रवार, शनीवार रविवार ३ दिवस जोरदार पावसाचा अंदाज ? – पंजाब डख

🔴 30 जुलै पर्यंत भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाणी होइल .

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 30 जुलै पर्यंत राज्यात चागल्या स्वरूपाचा पाउस राहणार आहे.


👇 माहितीस्तव 👇

🔴 राज्यात 21,22,23, जुलै 2023 पंर्यत मुबंई , उत्तर- महाराष्ट्र , पूर्वविदर्भ मराठवाडा प.महाराष्ट्र कोकनपट्टी मध्यमहाराष्ट्र पावसाला सुरूवात होइल . तो पाउस सर्वदूर नसेल .

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 परंतु ज्या भागात अद्यापही पाउस पडला नाही त्या भागात चागंला पाउस पडेल .
पण विजेच्या कडकडाट सह पाउस येणार आहे. विजेपासून काळजी घ्यावी .


🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 20/ 07/2023


Yojna : महाराष्ट्रातील योजनांची माहिती : येथे पहा