Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुक्यातील जिल्हा परभणी.

Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख,hawaman andaj,

Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज : नमस्कार शेतकरी मिञांनो, आजपासून चा नवीन हवामान अंदाज खालील व्हिडिओ मध्ये दिलेला आहे.


खालील व्हिडिओ पहा 👇

🔴 हवामान अंदाज पाहण्यासाठी वरील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

🔴 सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ज्यांची सोयाबीन ची काढणी चालू आहे त्याच्या साठी तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात सध्या आता काही एवढा मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.

🔴 आजपासून ते दसऱ्या पर्यंत म्हणजे जवळपास 25 तारखे पर्यंत राज्यात काही एवढा मोठा पाऊस पडणार नाही.त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही.

🔴 फक्त 16,17 तारखेला थोडे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.

पुढच्या महिन्याचा अंदाज : येथे पहा


नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


📌 Yojna : व्यवसायासाठी 1 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज : येथे पहा