Hawaman andaj : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख

Hawaman andaj,panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख,

आजचा हवामान अंदाज : Hawaman andaj

Hawaman andaj : नमस्कार मी पंजाब डख.

आजपासूनचा शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे.

राज्यामध्ये सध्या पाऊस येणार नाही.

आजचा हवामान अंदाज – येथे पहा

फक्त १ ० फेब्रुवारी व १ १ फेब्रुवारी ढगाळ वातावरण राहणार.

ते ढगाळ वातावरण मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम विदर्भ,पूर्व विदर्भात राहणार.

राज्यात नुकसान करणारा पाऊस सध्यातरी नाही.

ज्यांचे हरभरा,गहू काढणी चालू आहे त्यांनी सुरवात करावी.

रात्री १ १ पर्यंत गरमी जाणवणार,व रात्री १ २ ते सकाळी ७ पर्यंत थंडी जाणवणार.

ऊन आता दररोजच्या दररोज वाढत जाणार.

३ ६ ,३ ७ अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार.

अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.