Panjabrao dakh live : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख, hawaman andaj, हवामान अंदाज,

विभाग अंदाज 👇

🔴 दि.3,4, ऑगस्ट विदर्भ च्या काही भागात रिमझिम पावसाचा अंदाज- पंजाब डख

🔴 राज्यात सर्वदूर पावसाचे वातावरण नाही.

🟡 5 ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरेल .

संपूर्ण ऑगस्टचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पुन्हा राज्यभर पाउस सक्रीय होइल .

🟡 कुठेतरी राज्यात स्थानिक वातावरण तयार होउन 13 ऑगस्ट पर्यत 22 मिनिट अर्धा तास पाउस होउ शकतो.

🔴 आठ दिवसात शेतीचे मशागत , फवारणी, कोळपणी, करूण घ्यावी .

संपूर्ण ऑगस्टचा हवामान अंदाज : येथे पहा


माहितीस्तव 👇

🔴 राज्यात 3,4 ऑगस्ट विदर्भात व मराठवाडा तुरळक भागात रिमझिम पाउस पडेल .

🔴 पण तो राज्यभर पाउस नाही विदर्भात तून एक कमीदाबाचा पटटा जात असल्यामुळे तो पाउस मध्यप्रदेश उत्तरप्रदेश ला जास्त पडणार आहे.

संपूर्ण ऑगस्टचा हवामान अंदाज : येथे पहा

विदर्भ व मध्यप्रवेश सिमेवरुण जात असल्यामुळे तो पाउस विदर्भात तुरळक ठिकाणी पडणार आहे. राज्यात सर्वत्र पाउस सध्या नाही.

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

संपूर्ण ऑगस्टचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा