कोणताही एक सदस्य आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी किंवा मुलगा कोणताही एक व्यक्ती असे एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजना दिनांक 9 डिसेंबर 2019 पासून राबविण्यात येत आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात प्रकार कोणते ते पहा
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना होणारे अपघात विशेषत पाण्यात बुडून मृत्यू होणे,
- उंचावरून पडून झालेला अपघात,
- विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे,
- नक्षलवादकडून होणारे हत्या,
- जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू.
शेतकरी अपघात विमा अनुदान किती मिळणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा