Gopinath mundhe shetkari yojna documents


शेतकऱ्यांना अपघात विमा किती मिळणार आहे ते पहा

  1. अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये
  2. अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे दोन लाख रुपये.
  3. अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय रिकामी होणे 1 लाख रुपये.

आवश्यक कागदपत्रे

* आधार कार्ड.
* पॅन कार्ड.
* बँक खाते क्रमांक.
* रेशन कार्ड.
* रहिवासी दाखला, इत्यादी.


*बंधूंनो आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण जवळील नॅशनल बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता व अधिक माहिती देखील मिळवू शकता.

धन्यवाद !


शेतकऱ्याचे फायद्याचे जुगाड : येथे पहा