Beti Bachao Beti Padhao Yojna : बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना संपूर्ण माहिती

Beti bachao beti padhao, मुलींसाठी योजना,बेटी बचाव बेटी पढाओ योजना,

Beti Bachao Beti Padhao Yojna : नमस्कार आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या योजने बद्दल माहिती पाहणार आहोत.

Beti Bachao Beti Padhao योजना माहिती

  • १. ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश असा होता की मुलीच्या जन्माला व शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात यावा.
  • २. सुकन्या समृद्धी योजना ही सुद्धा या योजनेचा एक भाग आहे.
  • ३. या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
  • ४. मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, स्त्री भ्रूण हत्या रोखणे ,बालविवाह रोखणे आणि मुला इतका मुलींचा जन्मदर वाढवणे हे मुख्य उद्देश आहेत.
  • ५. त्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळणे व त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. हा या योजनेचा उद्देश आहे.