नमस्कार मित्रांनो आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तब्बल 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते.
कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज कसा करायचा ही संपुर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
कर्ज घेण्यासाठी पात्रता : येथे क्लिक करा.
Loan साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
- कर्ज घेण्यासाठी पात्रता : येथे क्लिक करा.
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- शॉप ॲक्ट लायसन्स किंवा उद्योग आधार
- बँकेचा सिबिल रिपोर्ट (Bank CIBIL Report)
- जो व्यवसाय करायचा आहे त्याचा प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचा फोटो (6 महिन्यानंतर)
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा.