Loan : आण्णासाहेब पाटील कर्ज योजना पात्रता

पात्रता 👇

  • अर्जदाराचे वय 50 पेक्षा कमी असावे.
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदार या योजनेचा लाभ फकत 1 वेळेस घेऊ शकतो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड व बँक खाते एकमेकांना लिंक असावे.
  • ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेत (Bank) थकबाकी नसावी.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.