मंत्रिमंडळ निर्णय
Anandacha shida : गौरी गणपती व दिवाळीसाठी आनंदाचा शिधा मिळणार – सरकारचा निर्णय
संपूर्ण महिन्याचा हवामान अंदाज : येथे पहा
नमस्कार मित्रांनो गौरी गणपती व दिवाळीसाठी आनंदाचा शिधा मिळणार आहे
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
नक्की काय निर्णय आहे तो आज आपण या पोस्ट मध्ये पाहुया.
राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार.
संपूर्ण महिन्याचा हवामान अंदाज : येथे पहा
कधी मिळणार Anandacha shida
हा शिधा १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त वाटप करण्यात येणार आहे व त्यानंतर
दिवाळीसाठी १२ नोव्हेंबरपासून वितरित करण्यात येणार आहे.
कोणाला मिळणार ?
राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना
हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगीक खर्चासह ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येणार आहे.
अत्यंत महत्त्वाचा असा हा blog होता इतरांना नक्की share करा.
धन्यवाद..
जय हिंद जय महाराष्ट्र.
Cow Loan Scheme: गाई खरेदीसाठी मिळणार १.६० लाख बिनव्याजी कर्ज – अर्ज करा