आजचा हवामान अंदाज : weather today
weather today : आज आहे १ ० डिसेंबर २ ० २ ४ .
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि,
राज्यात आता पाऊस येणार नाही, उलट थंडीची लाट वाढत जाणार.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे १ ० -१ २ दिवस खूप थंडीची लाट राहणार.
तामिळनाडू,तिरुपती मध्ये १ ३ -१ ४ व १ ७ -१ ८ तारखेला पाऊस पडणार.
सर्वात जास्त थंडी कुठं ?
राज्यात सर्वात जास्त थंडी उत्तर महाराष्ट्रात राहणार.
विदर्भात घाटाच्या खाली जास्त थंडी.
मराठवाड्यात देखील थंडीची लाट.
हे लक्षात घ्या
फक्त राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा काढायला सुरुवात करावी, पाऊस येणार नाही.
राज्यात डिसेंबर महिन्यात तीव्र थंडी राहणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.