दुष्काळी अनुदान मंजूर झालेले 40 तालुके यादी 2024 – Dushkal Anudan Yojana

दुष्काळी अनुदान,dushkali anudan, दुष्काळी अनुदान 2024,dushkali anudan 2024,

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले स्मार्ट शेतकरी या वेबसाईट वर.

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे !! ४० तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर झाले आहे.
GR आला आहे.
कोणकोणते 40 तालुके आहेत ते आपण खाली बघू शकता.

कोणकोणते तालुके आहेत ते आपण जाणुन घेऊया.

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !


दुष्काळी अनुदान मंजूर झालेले तालुके

  • बीड
    वडवनी
    धारूर
    अंबाजोगाई
  • जळगांव
    चाळीसगाव
  • नाशिक
    मालेगाव
    सिन्नर
    येवला
  • धुळे
    शिंदखेडा
  • नंदुरबार
    नंदुरबार
  • बुलढाणा
    बुलढाणा
    लोणार
  • धाराशिव
    धाराशिव
    लोहारा
  • छत्रपती संभाजीनगर
    संभाजीनगर
    सोयगाव
  • जालना
    भोकरदन
    जालना
    बदनापूर
    अंबड
    मंठा
  • सोलापूर
    सांगोला
    करमाळा
    माढा
    बार्शी
    माळशिरस
  • सांगली
    शिराळा
    कडेगाव
    खानापूर
    विटा
    मिरज
  • लातूर
    वाशी
  • पुणे
    पुरंदर
    सासवड
    बारामती
    शिरुर
    घोडनदी
    दौंड
    इंदापूर
  • सातारा
    वाई
    खंडाळा
  • कोल्हापूर
    हातखवने
    गडनीवलॆ

अशा पद्धतीने 40 तालुके आहेत.
तर हि महत्वपूर्ण माहिती इतर शेतकऱ्यांना share नक्की करा.
धन्यवाद


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

महाराष्ट्रातील नवीन योजना – येथे पहा

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !