Pm kisan yojna 4000

वास्तविक, केंद्र सरकारने पीएम किसानच्या 11 व्या हप्त्यापासून शेतकर्‍यांसाठी ई-केवायसी आणि जमीन अभिलेख पडताळणी अनिवार्य केली होती.

मात्र त्यानंतरही लाखो शेतकऱ्यांनी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

सौर कृषी पंप 95%. अनुदान : येथे क्लिक करा.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यात योजनेच्या बाराव्या हप्त्याचे पैसे अद्याप आलेले नाहीत.

ज्या शेतकऱ्यांची पडताळणी अद्याप झाली नाही, त्यांना पडताळणी पूर्ण केल्यानंतर . 13व्या हप्त्यासोबतच 12व्या हप्त्याचे पैसेही त्यांना दिले जातील.

म्हणजेच त्या शेतकऱ्यांना 13व्या हप्त्यात 2000 रुपये आणि 12व्या हप्त्यात 2000 हजार रुपये दिले जातील.

त्यामुळे शेतकऱ्यांना एकावेळी ४ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

सौर कृषी पंप 95%. अनुदान : येथे क्लिक करा.