50000 Anudan Yojna : अनुदान कोणाला मिळणार?


* सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे.

* सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

पुढील यादी कधी येणार : येथे पहा.

* सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे.

* आपण पाहू शकता की वरील वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना पन्नास हजाराचा लाभ मिळणार आहे


* 50 हजार अनुदान हे जवळपास सर्व बँक खात्यावर जमा केले आहे.आपण आपले बँक खाते चेक करून पाहू शकता आपल्या खात्यावर पैसे जमा झाले असतील व जर जमा झाले नसतील तर महाराष्ट्रातील सर्व खातेदारांच्या खात्यावर ५ तारखेचा आत पैसे जमा केले जाणार आहेत.

पुढील यादी कधी येणार : येथे पहा.