50000 Anudan Yojna : पुढील यादी कधी येणार

५० हजार प्रोत्साहन  ४ थी यादी पुणे जिल्ह्यासाठी व ३ री यादी इतर जिल्ह्यासाठी हि १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत सादर होणार आहे.जशी यादी येईल आपल्यापर्यंत सादर केली जाईल त्यासाठी आपल्या खालील ग्रुप ला जॉईन व्हा.परंतु आता आपले खाते चेक करून पहा

50000 अनुदान कोणाला मिळणार : येथे क्लिक करा.