किसान credit card अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे


किसान Credit card योजना आता पीएम किसान योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे.

किसान क्रेडिट कार्ड फॉर्म पीएम किसान वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.


किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी अर्जदाराला खालील कागदपत्रे लागतात 👇

• आधार कार्ड

• पॅन कार्ड

• फोटो

• व्यतिरिक्त शेतीची कागदपत्रे सादर करावी लागतात.