कमीत कमी आहारात जास्त दूध देते ही गाय बघा गायीचे वैशिष्ट्ये

Rathi gay, rathi cow, राठी गाय,

👇 राठी गाईची वैशिष्ट्ये 👇


राठी गाय दिसायला आकर्षक असतात.

या गाईंचा चेहरा रुंद असतो तसेच या गाईंचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो.

गाईंच्या अंगावर पांढरे ठिपके असतात.

तर शिंगे  मध्यम आकाराची असून मागे वळलेली असतात.

या गाईची शेपटी लांब असते.

वय झालेल्या गाईंचे वजन हे साधारण 280 ते 300 किलोग्राम असते.

विशेष म्हणजे या गाई कोणत्याही परिसरात राहू शकतात.