उसाची नवीन जात : 10 महिन्यात 110 टन उत्पादन

उसाची एक नवीन जात नर्मदापुरम येथील पवार खेडा येथील ऊस संशोधन केंद्रात विकसित करण्यात आली आहे

कोगेन 9505 असं या जातीच नाव आहे.

यामध्ये 22% साखर आढळून आली आहे

विशेष म्हणजे ही जात 10 ते 14 महिन्यात काढण्यासाठी तयार होते.

यापासून 110 टनापर्यंत उत्पादन मिळू शकते.

बेणे कुठे मिळेल?

नर्मदापुरम येथील पवार खेडा येथील ऊस संशोधन केंद्रात बेणे उपलब्ध असल्याचे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.

पत्ता आणि संपर्क

All india research project (Sugarcane), Lucknow, Uttarpradesh

Email – pcs.iisr@icar.gov.in

Call – 9450373565