आजचा हवामान अंदाज
weather today : राज्यामध्ये २ ७ ,२ ८ आणि २ ९ डिसेंबर २ ० २ ४ दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार.
पाऊस येणार हे निश्चित आहे.
२ ६ तारखेला मध्यरात्री यवतमाळ,नांदेड कडे पावसाला सुरुवात होणार.
या भागात पाऊस
शुक्रवारच्या नंतर तो पाऊस नांदेड जिल्हा,परभणी,हिंगोली ,अकोला ,वाशीम , अकोट ,शेगाव ,खामगाव ,अचलपूर ,अमरावती ,जळगाव जामोद ,संग्रामपूर ,देऊळगाव राजा ,जळगाव ,धुळे ,नंदुरबार ,निफाड ,मालेगाव ,चाळीसगाव ,नाशिक ,संभाजीनगर ,कन्नड ,भोकरदन ,पैठण ,श्रीरामपूर ,शिर्डी ,राहता ,संगमनेर ,बीड ,लातूर ,धाराशिव ,पंढरपूर ,तुळजापूर ,सोलापूर ,जत ,सांगली कडे फक्त २ ७ तखेपर्यंत,श्रीगोंदा ,कडा आष्टी ,इंदापूर ,पुणे या भागामध्ये पाऊस पडणार.
या भागात गारपीटची शक्यता
परतवाडा व चिखलदरा या भागामध्ये २ ७ ,२ ८ डिसेम्बरला गारपीट होण्याची शक्यता.
या भागात जास्त पाऊस
जळगाव जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार.
बीड ,गेवराई ,पैठण या पट्यात जास्त पाऊस पडणार.
बुलढाणा ,टुनकी ,नांदोरा ,संग्रामपूर ,शेगाव ,अकोट ,डोणगाव ,लोणार या भागात देखील जास्त पाऊस पडणार.
या तारखेनंतर थंडी
३ ० डिसेंबर नंतर राज्यात थंडी येणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.