weather today : आजचा हवामान अंदाज | 11 december 2024

weather today,panjab dakh,

आजचा हवामान अंदाज : weather today

weather today : आज आहे १ १ डिसेंबर २ ० २ ४ .

राज्यामध्ये १ ० दिवस तीव्र थंडीची लाट राहणार.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी १ ९ डिसेंबर पर्यंत कांदा काढावा. कारण कि,

राज्यामध्ये २ ० डिसेंबर नंतर वातावरण खराब होणार.


या भागात वातावरण खराब होणार !

लातूर,बीड,परभणी,धाराशिव,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,नगर जिल्हा,नाशिक पर्यंत या भागांमध्ये २ ० डिसेंबर नंतर वातावरण खराब होणार.

२ ० तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात तीव्र थंडी राहणार, दिवसादेखील थंडी वाढणार.


तिरुपती कडे पाऊस – पंजाब डख

13-14 december 2024 ला तिरुपती कडे मोठा पाऊस पडणार, भाविकांनी हा अंदाज लक्षात घ्यावा.

तामिळनाडू राज्यात १ ६ ,१ ७ ,१ ८ तारखेला मुसळधार पाऊस.

अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.