किती अनुदान मिळणार ?
शेतकरी बंधूंनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालवली जाणारी ही योजना असून या योजनेमध्ये आपण अर्ज केला तर त्यानंतर ज्यावेळेस आपण पात्र व्हाल त्यावेळेस आपल्याला दोन लाख 97 हजार रुपये एवढी रक्कम अनुदान म्हणून मिळणार आहे.