Loan Scheme 2023 |वसंतराव नाईक महामंडळ योजना Documents
Loan साठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे
आधार कार्ड,
पॅन कार्ड,
बँकेचे (Bank) पासबुक,
जातीचा दाखला,
संबंधित व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट,
पासपोर्ट आकाराचा फोटो,
रेशन कार्ड
आणि मागणी केल्यास इतर कागदपत्रे लागतात.
लाभ घेण्यासाठी अर्ज (Apply) कसा कराल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रामुख्याने वसंतराव नाईक महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
या संकेतस्थळावर गेल्यानंतर नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुमची नवीन नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.
नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून तुम्हाला या योजनेची संबंधित असलेल्या अर्ज सविस्तर व काळजीपूर्वक भरायचा आहे.
Loan साठी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व इतर माहितीसाठी आपण पात्र आहोत का? याची पडताळणी करणे गरजेचे असून त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरावा.
स्वतः अर्ज भरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळचे आपले सरकार किंवा सीएससी सेंटर मध्ये जण अर्ज भरू शकतात.