केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लोखंडी तार कुंपन योजना आणली आहे.
लोखंडी तार कुंपण योजनेचे फायदे👇
लोखंडी तार कंपनांमुळे शेतकऱ्यांची शेतजमीन जंगली प्राण्यांपासून सुरक्षित राहील
त्याला त्याची शेवटची बांध कुठे आहे समजत होतो त्यामुळे कोणावर भांडण होणार नाही
या योजनेंतर्गत उपकरणांच्या खरेदीवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळते.
या योजनेचा लाभ फक्त ओबीसी, एससी, एसटी समाजातील लोकांनाच मिळणार आहे.
👇 या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 👇
1. अर्जदाराचा ओळख पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड)
2. पत्ता पुरावा
3. बँक पासबुकची प्रत
4. मोबाईल नंबर
5. जमिनीची कागदपत्रे
6. जात प्रमाणपत्र
7. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
या योजनेंतर्गत शेतकऱ्याला कृषी उपकरणांसाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. सोप्या शब्दात समजून घ्या, समजा एका कृषी यंत्राची किंमत 100 रुपये असेल तर त्यासाठी शेतकऱ्याला फक्त 10 रुपये मोजावे लागतील.