Sukanya samrudhhi Yojna Mahiti : सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती

Sukanya samrudhhi yojna, Sukanya yojna, सुकन्या योजना,

Sukanya samrudhhi Yojna : नमस्कार मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते.

ही योजना मुलीसाठी एक अतिशय प्रभावशाली योजना आहे. मुलीच्या भविष्यासाठी पैशाची बचत करता यावी, यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत मुलीच्या शैक्षणिक खर्च व लग्नासाठी खर्च या योजनेमधून पार पाडता येतात.

म्हणून Sukanya samrudhhi Yojna ही योजना एक अतिशय उपयुक्त योजना आहे.

योजनेबद्दल माहिती

१) या योजनेमध्ये 0 ते 10 वर्षापर्यंत ज्या मुली असतील त्यांचे पालक भारतातील कोणत्याही बँकेमध्ये जाऊन खाते खोलू शकतात आणि या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात…

२) या योजनेमध्ये जास्तीत-जास्त 1.5 लाख रुपये व कमीत-कमी 250 रुपये जमा करू शकता.

3) गुंतवलेली पैसे मुलगी जेव्हा 21 वर्षाची पूर्ण होईल तेव्हा यामधून घेता येतात.

4) या योजनेचे व्याजदर 7.60% एवढे असते यामध्ये फेरबदल सुद्धा होऊ शकते.

Sukanya samrudhhi Yojna : लागणारी कागदपत्रे :


१) जन्मदाखला


२) पालकांची फोटो आयडी


३) पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड


४) रहिवासी प्रमाणपत्र


५) इत्यादी…