सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर एका दरपातळीवर टिकून आहेत.
मात्र सोयापेंडच्या दरात तेजी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढल्याचा भारतीय सोयाबीनला थेट फायदा होतो, असा आजवरचा अनुभव आहे.
दर वाढल्यानंतर देशातून सोयापेंड निर्यात वाढू शकते.