RTE Addmision Yojna : 1 ते 8वी पर्यंत इंग्लिश मीडियम मध्ये मोफत शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल. तर शासनाच्या या योजनेतून आपल्याला मोफत प्रवेश हा मिळतो.
तर इंग्लिश स्कूल प्रवेश प्रक्रिया अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील मुले,मुलीं आहेत यांना नामांकित तसेच खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळत असतो.
राज्यात 1 लाख 1881 जागा उपलब्ध प्रवेशासाठी 8820 शाळांमधील प्रवेशासाठी पुढील 17 मार्च पर्यत सुरळीतचालू राहणार असल्याची माहिती RTE च्या माध्यमातून, प्रसार माध्यमात सादर करण्यात आलेले आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ई खाजगी शाळांमध्ये राखीव असणारे 25% जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १७ मार्च २०२३ पर्यत चालू असणार आहे.