Red Potato Uses : लाल बटाटा फायदे


कर्करोग,हृदयरोग प्रतिबंध.

लाल बटाटा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

हृदयविकार कमी करण्यासोबतच कर्करोगासारख्या घातक आजारापासूनही आपले संरक्षण करते.

त्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात आणि फायबर्स खूप चांगल्या प्रमाणात आढळतात. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की