Ration card yojna : कोणाचे राशन कार्ड होणार बंद ?


रेशन कार्ड फक्त ज्या लोकांसाठी रद्द होणार आहे म्हणजे अशी व्यक्ती की शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याची त्यांना काहीच आवश्यकता नाही परंतु तरीसुद्धा ते लाभ घेत आहेत.

  • जर एखाद्या व्यक्तीकडे चार चाकी गाडी असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा रेशन कार्ड घेता येणार नाही त्यामुळे आता अशा व्यक्तींचे देखील रेशन कार्ड आता बंद होणार
  • तर रेशन कार्डधारकांनी स्वतःची कमाईच्या पैशातून शंभर चौरस मीटर च्या फ्लॅट विकत घेतलेला असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असे सुद्धा रेशन कार्डधारकांना त्यांचा रेशन कार्ड रद्द देखील करण्यात येणार आहे.

अशा लोकांनी रेशन कार्ड रद्द केले नाही तर पडताळणी केल्यानंतर त्यांचे खाद्य विभागाकडून रेशन कार्ड हे रद्द करण्यात येणार आहे.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा