Punjab dakh : पंजाब डख आजचा हवामान अंदाज today 2023

punjab dakh,Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख,hawaman andaj, हवामान अंदाज,

Punjab dakh : आजचा हवामान अंदाज – *राज्यात 🌧️ 24 नोव्हेंबर 25 ,26, 27, नोव्हेंबर 2023 पर्यंत 🌧️ पाउस येतोय .*- पंजाब डख

🔴 *राज्यात भाग बदलत पाउस पडेल सर्वदुर नसेल पण जोरात पडेल*.

🟡 *चंद्रपुर . यवतमाळ . नादेंड हिंगोली .परभणी लातुर नादेंड बिड धाराशिव सोलापुर पढंरपुर सांगली सातारा कोल्हापुर पूणे नगर . नाशिक मुंबई संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम . या जिल्हात येणार आहे. सर्वदुर नाही जिल्हाच्या काही भागात पडेल काही सुटेल पण पाउस येणार आहे.*

*जास्त प्रमाणात पाउस आहे. सर्वदुर नाही👇 .*

🟣 *नांदेड . यवतमाळ लातुर सोलापुर धाराशिव . सांगली . नगर पूणे इगतपुरी नाशिक मुंबई नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा संभाजीनगर बिड अकोला वाशिम हिगोली . अमरावती जालना .*

🟡 माहितीस्तव

दि 24,25,26,27. नोव्हेबर 2023 या तारखेत राज्यात पाउस येण्याची शक्यता आहे तो पाउस सर्वदुर नसुन पण पाउस येणार आहे राज्यात सर्व जिल्हात थोड्या फार प्रमाणात पाउस आहे सर्वदुर नाही हे लक्षात घ्यावे . विदर्भ मराठवाडा .मध्यमहाराष्ट्र .प महाराष्ट्र . उत्तर- महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक पाउस हजेरी लावणार आहे सर्वदुर नाही .*

Punjab dakh *राज्यांचा अदांज*👇


🟡 *तामीळनाडु आध्रप्रदेश कर्नाटक केरळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात या राज्यात अवकाळी पाउस येणार पडणार आहे..*

🟡 टिप ( पंजाब डख )

ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .*👇

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*


नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : महाराष्ट्रातील नवीन योजनांची माहिती – येथे पहा

आजचा हवामान अंदाज : येथे पहा